Happy Gatari 2024 Messages: गटारी निमित्त मराठी Wishes, Funny Jokes, शेअर करुन द्या मांसाहार प्रेमींना हटके शुभेच्छा!

Happy Gatari 2024 Messages: या महिन्याच्या सुरुवातीच्या एक दिवस आधी येथे गटारी अमावस्या साजरी केली जाते. जे इथल्या लोकांसाठी खूप खास मानले जाते. गटारीनिमित्त लोक एकमेकांना मजेशीर शुभेच्छा देतात. तुम्हालाही आपल्या मित्र-परिवारास गटारीच्या हटके आणि मजेशीर शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही खालील मराठी Wishes शेअर करू शकता.

Happy Gatari 2024 Messages

संपली केव्हाच आषाढीची वारी

चला आता जोरात करु तयारी!

थोडेसेच दिवस हातात आहेत

जोरात साजरी करूया गटारी!

ओकू नका, माकू नका

मटणावर जास्त ताव मारु नका

फुकट मिळाली तर ढोसू नका

दिसेल त्या गटारात लोळू नका

गटारीच्या शुभेच्छा!

मौसम मस्ताना,

सोबत सर्व मित्र परिवार असताना,

साजरी करा गटारी अमावस्या लॉकडाऊन असताना

गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!

कोंबडीचा रस्सा मटणाचा साथ,

मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,

बोम्बिलाची कढी भरलेला ताट,

खाऊन घ्या सगळं,

श्रावण महिना यायच्या आत

गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुकी मच्छी

मटणाचा रस्सा

सगळं घेऊन यंदा

घरीच बसा!

गटारीच्या शुभेच्छा!

Previous Post Next Post
close