Ramdas Navmi 2024 Quotes In Marathi: Ramdas Navmi 2024 Message In Marathi, Ramdas Navami 2024.
Ramdas Navmi 2024 Quotes In Marathi
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना धर्मता नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार विचार राहो॥४॥
सामर्थ्य आहे चळवळीचेजो जो करील तयांचे,परंतु तेथे भगवंताचेअधिष्ठान पाहिजे…श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…
जितुके काही आपणासी ठावेतितुके हळूहळू शिकवावेशहाणे करूनी सोडावेबहुत जन…श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।गमूं पंथ आनंत या राघवाचा॥श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।पुढे वैखरी राम आधी वदावा॥सदाचार हा थोर सांडूं नये तो।जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥श्री समर्थ रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…
सामर्थ्य आहे चळवळीचेजो जो करील तयांचे,परंतु तेथे भगवंताचेअधिष्ठान पाहिजे…श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…
जय जय रघुवीर समर्थ!!संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…जितुके काही आपणासी ठावेतितुके हळूहळू शिकवावेशहाणे करूनी सोडावेबहुत जन…श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।गमूं पंथ आनंत या राघवाचा॥श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।पुढे वैखरी राम आधी वदावा॥सदाचार हा थोर सांडूं नये तो।जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥श्री समर्थ रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…
मना वासना दुष्ट कामा न ये रे।मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥मना धर्मता नीति सोडूं नको हो।मना अंतरीं सार वीचार राहो॥संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…