Gajanan Maharaj Prakatdin 2024 Wishes : गजानन महाराज प्रकट दिन निमित्त भक्तांसाठी शुभेच्छा संदेश

Gajanan Maharaj Prakatdin 2024 Wishes: Gajanan Maharaj Prakat Din 2024 Quotes, Gajanan Maharaj Prakat Din 2024, Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha Sandesh.

Gajanan Maharaj Prakatdin 2024 Wishes

Gajanan Maharaj Prakatdin 2024 Wishes 

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
।। जय गजानन ।।
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,
जिथे योग्य विध्येस समर्थ येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…
शुभ सकाळ !
श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
गण गण गणात बोते !
अनंत कोटी, ब्रम्हांड नायक, 
महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म, 
श्री सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक, 
शेगाव निवासी, 
समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज कि जय..! 
॥॥ जय गजानन श्री गजानन ॥
॥ श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त मंगलमय शुभेच्छा…!
कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
॥ गण गण गणांत बोते ॥
जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात
श्री गजानन महाराज आहेत
श्री संत गजानन महाराज की जय
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,
जिथे योग्य विध्येस समर्थ येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…
॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥
श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त मंगलमय शुभेच्छा
आज या शुभदिनी आम्ही प्रार्थना
करतो की तुमच्या वर कधीही
संकट येऊ नये ,आणि आपल्या
आयुष्यात खूप आंनद येवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो..
श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…

Previous Post Next Post
close