Surya Namaskar Day 2024 Wishes : जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त Messages द्वारे द्या खास आरोग्यदायी शुभेच्छा!

Surya Namaskar Day 2024 Wishes: सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते. सूर्यनमस्काराने उत्तम व्यायाम होतोच तसेच आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. जागतिक सूर्य दिनानिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास Messages द्वारे खास शुभेच्छा देऊ शकता.

Surya Namaskar Day 2024 Wishes

Surya Namaskar Day 2024 Wishes 

सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर… आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार
तुमचे आरोग्य नेहमी निरोगी राहो!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
सूर्यनमस्कार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

सूर्यनमस्कार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 

सूर्याचे तेज आणू दे तुमच्यामध्ये एक उर्जा… नव्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवसाची सुरुवात करा अशी की,आजचा दिवस तुमच्या कायम लक्षात राहील 

Previous Post Next Post
close