Sant Sevalal Jayanti 2024 Wishes in Marathi : नमस्कार मित्रानो प्रत्येक वर्षी १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज याची जयंती संपूर्ण भारतात उत्साहाने साजरी केली जाते, क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज याचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला, आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते, संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरू आहे. संत सेवालाल महाराज यांनी समाजाला अनेक प्रेणदायी संदेश दिले जे कि आज हि समाजाला प्रेणदायी ठरतात .
संत सेवालाल महाराज याच्या जयंती निमित्त खाली दिलेल्या शुभेच्छा संदेश आपण आपल्या मित्र परिवार मध्ये शेअर करू शकता.
Sant Sevalal Jayanti 2024 Wishes in Marathi
बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !॥ जय सेवालाल ॥
एक तांडेर एक नायक ,वो तांडेर वू नायकएक तांडेर एक नायकवो तांडेर वू नायकपण सारेती मोठोएकच नायकसेवालाल नायकसेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !
मनेम सेवालाल
दिलेंम सेवालाल
आंखीम सेवालाल
जगेम सेवालाल
सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !
केरी तू निदा मत कर
केरी तू ईर्षा मत कर
अच्छे वाटेप चाल तू
ध्येय तू हासील तू कर
सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !
जग काई कच, काई करच,
येर विचार तू मत कर ,
जे तोन आचो वाटच , खरं वाटच ,
वुच तू कर
सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !
राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नाम
वेगवेगळो तारो गोत्र
पण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्र
सेवालाल महाराज जयंती निमित्त हार्दिक
शुभेच्छा !
सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
बंजारा समाजेर कुलदेवत राजाधीराज महान शूरवीर
सेवालाल महाराज येणूर जयंती निमित्त भारतेर सारी
गोर भाईउन कळजेर काटे कंती सेवा शुभेच्छा…
गोर बोली पर करो प्रेम गोर बोली बाप- दादार देन भुला
जाय गोर बोली तो वळकावा कोनी गोर केन
सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व गोर बांधवाना
सेवा शुभेच्छा