Chhatrapati Rajaram Maharaj Jayanti Quotes In Marathi : छत्रपती राजाराम महाराज जयंती

Chhatrapati Rajaram Maharaj Jayanti Quotes In Marathi:- Chatrapati Rajaram Maharaj, Chatrapati Rajaram Maharaj Jayanti.

Chhatrapati Rajaram Maharaj Jayanti Quotes In Marathi

Chhatrapati Rajaram Maharaj Jayanti Quotes In Marathi 

स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज त्यांच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन

स्वराज्य जिंकून घेण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळवणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

पालथे निपजले दिल्लीची पातशाही पालथी घातली .. !! शिवबोल सार्थ केले

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

स्वराज्याचे तिसरे छत्रपती, शिवपुत्र, छत्रपती राजाराम महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ! 

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर आपल्या राजकीय मुत्सद्दीपणा ने आणि युद्धकौशल्यातील व्यवहार चातुर्याने स्वराज्याची धुरा सलग ११ वर्षे सांभाळणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....🙏🏻🚩 

स्वराज्याचे छत्रपती व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

#छत्रपती_राजाराम_महाराज 

Previous Post Next Post
close