Bhagwan Baba Quotes In Marathi : श्री संत भगवान बाबा जयंती शुभेच्छा

Bhagwan Baba Quotes In Marathi

Bhagwan Baba Quotes In Marathi: आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत थोर आहेत. राष्ट्रसंत भगवानबाबां यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत.

Bhagwan Baba Quotes In Marathi

आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
।। बैसोनी पाण्यावरी
वाचली ज्ञानेश्वरी।।

आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Previous Post Next Post
close